
आम्ही विनामूल्य Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 16.1 व्युत्पत्ती कोश कृती | स्वाध्याय | प्रश्नोत्तर Pdf स्वरूपात प्रतुत करून देत आहोत. आपण जर Class 10th Marathi Aksharbharti Solutions | Digest च्या शोधात आहात तर तुह्मी योग्य ठीकानि आला आहात. आमच्या तज्ञ शिक्षकांच्या टीमने या पाठचा अभ्यास केला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना या पाठचा सारांश देण्यात अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी नोट्स तयार केल्या आहेत. आम्ही तुम्हाला खात्री देतो की आमच्या पीडीएफ फाइल्स वापरून तुम्ही अधिक गुण मिळवू शकता. आम्ही तुम्हाला सांगू या की या प्रकरणाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे आमच्या तज्ञ शिक्षक संघाने तयार केली आहेत. येथे तुम्हाला तीन पीडीएफ फाइल्स मिळतील, त्यापैकी पहिल्या पीडीएफ फाइल्समध्ये पाठ्यपुस्तकातील प्रश्नांची उत्तरे आहेत तर दुसऱ्या पीडीएफ फाइल्समध्ये तुम्हाला सरावांसाठी अतिरिक्त अतिरिक्त प्रश्न मिळतील. तिसर्या आणि शेवटच्या पीडीएफ फायलींमध्ये, तुम्हाला या प्रकरणाचा संपूर्ण अभ्यास मिळेल.
तुम्हाला माग्दर्शिका/गाईडची काळजी करण्याची गरज नाही कारण आमची पीडीएफ सोल्यूशन्स वापरल्यानंतर तुम्हाला त्यांची गरज भासणार नाही. या पोस्टच्या शेवटी तुम्हाला सर्व पीडीएफ फाइल्स मिळतील, म्हणून आम्ही तुम्हाला संपूर्ण लेख वाचण्याची विनंती करू इच्छितो.
Board | Class | Chapter |
Maharashtra state Board | 10th | Chapter 16.1 व्युत्पत्ती कोश |
Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 16.1 व्युत्पत्ती कोश questions answers in pdf format:
Table of Contents
Questions and answers of class 10th Chapter 16.1 व्युत्पत्ती कोश in Pdf
तुम्ही ज्याची वाट पाहत होता ते येथे तुम्हाला मिळेल. शिक्षक, पालक आणि विद्यार्थी, आता तुम्हाला महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या इयता 10 वी मराठी अक्षरभारती विषयातील पाठ 16.1 ” व्युत्पत्ती कोश “ च्या pdf फाइल्स खाली सापडतील.
खाली तुम्ही PDF फाइल पाहू शकता जी डाउनलोड केली जाऊ शकते परंतु पुढे जाण्यापूर्वी, कृपया खाली दिलेल्या आमच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करा.
Pdf file कशी डाऊनलोड करावी ?
खाली आपणास आमची pdf file दिसत आहे त्या खालील मेनू बटन देखील दिसत असेल. पुढील पेज बघण्यासाठी आपणास next बटन वर क्लिक करावे लागेल. अश्या प्रकारे आपण सर्व pdf file मधील प्रश्नोत्तरे बघू शकाल.
जर आपणांस खालील pdf फाईल डाऊनलोड करायची असेल तर “Download Now“ या बटनावर क्लिक करावे लागेल. बटांवर क्लिक केल्या नंतर 15 सेकंदाचा वेळ थांबा. त्यानंतर आपणास प्रश्नोताराची pdf file डाऊनलोड करण्यास मिळेल.
Chapter-16.1-व्युत्पत्ती-कोशDo you want to download above file In pdf ?
Pdf फाईल डाऊनलोड करा
Download our Other Important PDF files ↴
Chapter 16.1 व्युत्पत्ती कोश - Text book Exercise
Chapter 16.1 व्युत्पत्ती कोश - Additional Extra Exercise:
Chapter 16.1 व्युत्पत्ती कोश - Entire Exercise:
Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 16.1 व्युत्पत्ती कोश: Pdf Download
Download Marathi class 10th Chapter 16.1 व्युत्पत्ती कोश pdf file
कधी- कधी काही तांत्रिक अडचणीचा विचार करता वरील दिलेल्या फाइल्स डाऊनलोड करत असताना काही अडचणी येवू शकतात.
आपणस जर वरील दिलेल्या Pdf फाइल्स डाऊनलोड करण्यास काही अडचणी येत असतील तर आपण खाली रकान्यात दिलेल्या Download बटनाला क्लिक करून मजकुराह डाऊनलोड करू शकता.
पाठाचे नाव | मजकूर | डाऊनलोड |
Marathi Aksharbharti Solutions Chapter 16.1 व्युत्पत्ती कोश | Text book Exercise | Download Download |
Marathi Aksharbharti Solutions Chapter 16.1 व्युत्पत्ती कोश | Additional Extra Exercise | Download Download |
Marathi Aksharbharti Solutions Chapter 16.1 व्युत्पत्ती कोश | Entire Exercise | Download Download |
Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 16.1 व्युत्पत्ती कोश: Notes
Class 10th Marathi Chapter 16.1 व्युत्पत्ती कोश notes:
आपण इयत्ता 10 वी मराठी अक्षरभारती पाठ 16.1 " व्युत्पत्ती कोश " अध्ययन करत असताना, आपण पाहू शकतो की या पाठच्या मध्यंतरी बरेच प्रश्न विचारले जातात आणि विद्यार्थ्यांनी त्यांची उत्तरे देणे अपेक्षित असते. काही विद्यार्थ्यांना उत्तर देताना काही समस्या येऊ शकतात, परंतु आम्ही तुम्हाला वचन देतो की आमच्या उत्तराचे पुनरावलोकन केल्यानंतर, तुम्हाला अशा प्रश्नांची उत्तरे देण्याचा आत्मविश्वास मिळेल. आमच्या तज्ञ टीम शिक्षकाने प्रश्नोताराची अनेक भागांमध्ये विभागणी केली आहे, ज्यामुळे तुम्हाला हा पाठ अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल. पुढील भागांवर एक नजर टाका:
- Chapter 16.1 व्युत्पत्ती कोश(आकलन कृती)
- Chapter 16.1 व्युत्पत्ती कोश (स्वमत)
- Chapter 16.1 व्युत्पत्ती कोश (अतिरिक्त प्रश्नोत्तरे)
- Chapter 16.1 व्युत्पत्ती कोश (शब्दार्थ)
- Chapter 16.1 व्युत्पत्ती कोश (सामनार्थी शब्द)
- Chapter 16.1 व्युत्पत्ती कोश(विरुद्धार्थी शब्द)
Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 16.1 व्युत्पत्ती कोश Summary in Marathi
व्युत्पत्ती कोश पाठपरिचय
इयत्ता नववीमध्ये आपण विश्वकोशाची ओळख करून घेतली. कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात हे आपण अनुभवले. हे शब्द तयार कसे होतात किंवा हे शब्द तयार कसे झाले असावेत, हे अनुभवण्यासाठी व्युत्पत्ती कोश पाहणे गरजेचे आहे. व्युत्पत्तीकोश पाहण्याची गरज कळावी व व्युत्पत्ती कोश अभ्यासण्याची सवय लागावी हा हेतू ‘व्युत्पत्ती कोश’ या पाठातून दिसून येतो.
Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 16.1 व्युत्पत्ती कोश Summary in English
We have studied about the world dictionary in Std. IX. We have seen how we can get different references for any word from the world dictionary. How have these words come into being? To figure this out, it is necessary to refer to the etymological dictionary. To recognize the need for, and to get habituated to the etymological dictionary is the aim of this lesson.
Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 16.1 व्युत्पत्ती कोश Exercises or questions answers: Question Bank
Question bank for Chapter 16.1 व्युत्पत्ती कोश:
जे विद्यार्थी वार्षिक परीक्षेची तयारी करत आहेत आणि बोर्डात अधिक गुण मिळवू इच्छितात ते आमच्या प्रश्न बँकेचा वापर करू शकतात, त्यापैकी काही प्रश्न तुमच्या अंतिम परीक्षेत निश्चितच विचारले जाऊ शकतात.
आमच्या pdf फाईलच्या शेवटी, तुम्हाला इयत्ता 10 वी मराठी अक्षरभारती पाठ 16.1 " व्युत्पत्ती कोश " मिळेल. आमच्या तज्ञ टीमचा प्रश्न बँकेवर विश्वास आहे जे तुम्हाला अधिक गुण मिळविण्यात मदत करेल.
आमच्या शिक्षकांच्या तज्ञ टीमने या प्रश्नांसाठी सर्वोत्तम उत्तरे तयार केले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे आमच्या PDF फाईलमध्ये दिली आहेत जी खाली दिली आहे. तुम्ही तुमच्या फावल्या वेळेत अभ्यास करण्यासाठी ते डाउनलोड करू शकता. इयत्ता 10 वी मराठी अक्षरभारती पाठ 16.1 " व्युत्पत्ती कोश " च्या स्वाध्याय पीडीएफ फाइलमध्ये तुम्हाला खाली दिलेल्या महत्त्वाच्या प्रश्नपेढीचे निराकरण सापडेल.
आम्हाला आशा आहे की ही प्रश्न बँक तुम्हाला तुमच्या परीक्षेच्या तयारीमध्ये थोडी मदत करेल.
Question Bank
प्रश्न 1.टीप लिहा.
व्युत्पत्ती कोशाचे कार्य
उत्तर: वाचन करताना अनेक वेगवेगळे शब्द डोळ्यांखालून जातात, काही शब्द लक्ष वेधून घेतात. हे शब्द कसे तयार होत असावेत याची उत्सुकता निर्माण होते. मग अशावेळेस त्या शब्दाची निर्मिती कशी झाली हे पडताळण्यासाठी व्युत्पत्ती कोश उपयोगी पडतो. व्युत्पत्ती कोश शब्दाचे मूळ रूप दाखवतो. इतकेच नव्हे तर त्यातील विस्तार संदर्भ, उच्चारातील बदल व फरक दाखवतो. शब्दांची उत्पत्ती पाहणे, उच्चार जाणून घेणे ही भाषासमृद्धीच्या दृष्टीने आनंददायी क्रिया आहे. एकाच शब्दाचे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळे अर्थ असतात, हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उदा. धूळ चारणे; खरे पाहता धूळ चारणे व फसवणे हे दोन अर्थ आहेत. वेगवेगळ्या संदर्भानुसार ते ते अर्थ जुळवले जातात. व्युत्पत्ती कोशातून उच्चारातील बदलांचे कारण स्पष्ट होते. अर्थातील स्पष्ट केलेला बदल अभ्यासता येतो, व्युत्पत्ती कोशातून एखादया शब्दाची अन्य कोणी मांडलेली व्युत्पत्ती सांगून ती योग्य की अयोग्य हे ही कळते. भाषेचे कालिक स्वरूप स्पष्ट करणे हे व्युत्पत्ती कोशाचे प्रमुख कार्य आहे.
प्रश्न 2.
खालील मुद्यांच्या आधारे एक परिच्छेद तयार करा. (७ ते ८ वाक्यांत)
उत्तर:
१९३८ साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर या संमेलनाचे अध्यक्ष होते. ‘व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे’ असा ठराव संमेलनात मंजूर करण्यात आला. सर्वांच्या मतानुसार हे निर्मिती कार्य कृ.पां.कुलकर्णी यांच्यावर सोपविण्यात आले. बॅ. मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहकार्यामुळे व श्री. दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे व्युत्पत्ती कोश निर्मितीस भरीव मदत झाली. तसेच सर्वांच्या सहकार्यामुळे १९४६ साली ‘मराठी व्युत्पत्ती कोशाचे’ पहिले प्रकाशन झाले.
प्रश्न 3.
पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा.
उत्तर:
(i) शब्द अनेक, अर्थ एक
(ii) शब्द एक, अर्थ अनेक
एकच शब्द वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळे अर्थ धारण करतो.
प्रश्न 4.
टिपा लिहा.
(i) शब्द तयार होण्याचे विविध प्रकार.
(अ) भाषेत बदल होण्यामागे बऱ्याचदा सुलभीकरणाची अर्थात सोपे करण्याची प्रवृत्ती असते.
उदा.
जसे अग्निपासून अग्नि व नंतर आग हा सोपा शब्द तयार झाला.
(आ) कुठल्याही दोन भाषा बोलणारे भाषिक जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात, तेव्हा त्यांच्या भाषांतील शब्दांची देवाणघेवाण होते. त्यावरून शब्द तयार होतात.
उदा.
(इ) आपलाच शब्द थोडेसे रूप बदलून इतर भाषांमध्येही वापरला जातो.
उदा.
दिवाळी हा शब्द मूळ संस्कृत शब्द दीपावलि पासून आला आहे.
प्रश्न 5.
‘काळाप्रमाणश ‘काळाप्रमाणे शब्दाच्या स्वरूपात, त्यांच्या अर्थात, त्यांच्या परस्पर संबंधात बदल होतात’ हे सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तरः
काळाप्रमाणे, पिढ्यांप्रमाणे बोलण्याची भाषा, त्यांचे अर्थ बदलत जातात. आपले आजी-आजोबा बोलत असलेली भाषा, आई बाबा बोलत असलेली भाषा आपली व आपल्या भावंडांची भाषा यात तफावत असते. मित्रांच्या समुहातील भाषा, ही अगदी भिन्न असते.
उदा.
आजी म्हणते, “आज माझे मामजी येणार आहेत”.
आई म्हणते, “आज माझे सासरे येतील”.
मुलगी म्हणते, “आज माझे इन लॉज येणार’.
मित्रांमध्ये – ‘आज सगळ्या सिनीअर सिटीझन्स चे गेट टुगेदर
आहे’. एकच बातमी विविध शब्दयोजनेनी विविध लोकांकडून
सांगितली जाते. नवऱ्याच्या वडिलांसाठी मामंजी. सासरे, इन
लॉज, दादा, बाबा, डॅडी असे अनेक शब्द वापरात येतात.
प्रश्न 6.
पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा.
उत्तरः प्रश्न 7.
व्युत्पत्ती कोशातून खालील शब्दांची व्युत्पत्ती शोधून लिहा.
You May Like -
- Chapter 1 तू बुद्धी दे (प्रार्थना)
- Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव
- Chapter 2.2 संतवाणी योगी सर्वकाळ सुखदाता-संत एकनाथ
- Chapter 3 शाल
- Chapter 4 उपास
- Chapter 4.1 मोठे होत असलेल्या मुलांनो… (स्थूलवाचन)
- Chapter 5 दोन दिवस
- chapter 6 चुडीवाला
- Chapter 7 फूटप्रिन्टस
- Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर
- Chapter 9 औक्षण
- Chapter 10 रंग साहित्याचे
- Chapter 11 जंगल डायरी
- Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे
- Chapter 13 हिरवंगार झाडासारखं
- Chapter 14 बीज पेरले गेले
- Chapter 16.1 व्युत्पत्ती कोश
Read This Also
- Class 10 Science Solutions
- Class 10th Maths Solutions
- Class 10 English Kumarbharti Solutions
- Class 10th Geography Solutions
- Class 10th History Solutions
- Class 10th Hindi Solutions