
आम्ही विनामूल्य Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 9 औक्षण कृती | स्वाध्याय | प्रश्नोत्तर Pdf स्वरूपात प्रतुत करून देत आहोत. आपण जर Class 10th Marathi Aksharbharti Solutions | Digest च्या शोधात आहात तर तुह्मी योग्य ठीकानि आला आहात. आमच्या तज्ञ शिक्षकांच्या टीमने या पाठचा अभ्यास केला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना या पाठचा सारांश देण्यात अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी नोट्स तयार केल्या आहेत. आम्ही तुम्हाला खात्री देतो की आमच्या पीडीएफ फाइल्स वापरून तुम्ही अधिक गुण मिळवू शकता. आम्ही तुम्हाला सांगू या की या प्रकरणाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे आमच्या तज्ञ शिक्षक संघाने तयार केली आहेत. येथे तुम्हाला तीन पीडीएफ फाइल्स मिळतील, त्यापैकी पहिल्या पीडीएफ फाइल्समध्ये पाठ्यपुस्तकातील प्रश्नांची उत्तरे आहेत तर दुसऱ्या पीडीएफ फाइल्समध्ये तुम्हाला सरावांसाठी अतिरिक्त अतिरिक्त प्रश्न मिळतील. तिसर्या आणि शेवटच्या पीडीएफ फायलींमध्ये, तुम्हाला या प्रकरणाचा संपूर्ण अभ्यास मिळेल.
तुम्हाला माग्दर्शिका/गाईडची काळजी करण्याची गरज नाही कारण आमची पीडीएफ सोल्यूशन्स वापरल्यानंतर तुम्हाला त्यांची गरज भासणार नाही. या पोस्टच्या शेवटी तुम्हाला सर्व पीडीएफ फाइल्स मिळतील, म्हणून आम्ही तुम्हाला संपूर्ण लेख वाचण्याची विनंती करू इच्छितो.
Board | Class | Chapter |
Maharashtra state Board | 10th | Chapter 9 औक्षण |
Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 9 औक्षण questions answers in pdf format:
Table of Contents
Questions and answers of class 10th Chapter 9 Aukshan in Pdf
तुम्ही ज्याची वाट पाहत होता ते येथे तुम्हाला मिळेल. शिक्षक, पालक आणि विद्यार्थी, आता तुम्हाला महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या इयता 10 वी मराठी अक्षरभारती विषयातील पाठ 9 ” औक्षण “ च्या pdf फाइल्स खाली सापडतील.
खाली तुम्ही PDF फाइल पाहू शकता जी डाउनलोड केली जाऊ शकते परंतु पुढे जाण्यापूर्वी, कृपया खाली दिलेल्या आमच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करा.
Pdf file कशी डाऊनलोड करावी ?
खाली आपणास आमची pdf file दिसत आहे त्या खालील मेनू बटन देखील दिसत असेल. पुढील पेज बघण्यासाठी आपणास next बटन वर क्लिक करावे लागेल. अश्या प्रकारे आपण सर्व pdf file मधील प्रश्नोत्तरे बघू शकाल.
जर आपणांस खालील pdf फाईल डाऊनलोड करायची असेल तर “Download Now“ या बटनावर क्लिक करावे लागेल. बटांवर क्लिक केल्या नंतर 15 सेकंदाचा वेळ थांबा. त्यानंतर आपणास प्रश्नोताराची pdf file डाऊनलोड करण्यास मिळेल.
Chapter-9-औक्षणDo you want to download above file In pdf ?
Pdf फाईल डाऊनलोड करा
Download our Other Important PDF files ↴
Chapter 9 औक्षण - Text book Exercise
Chapter 9 औक्षण - Additional Extra Exercise:
Chapter 9 औक्षण - Entire Exercise:
Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 9 औक्षण: Pdf Download
Download Marathi class 10th chapter 9 Aukshan pdf file
कधी- कधी काही तांत्रिक अडचणीचा विचार करता वरील दिलेल्या फाइल्स डाऊनलोड करत असताना काही अडचणी येवू शकतात.
आपणस जर वरील दिलेल्या Pdf फाइल्स डाऊनलोड करण्यास काही अडचणी येत असतील तर आपण खाली रकान्यात दिलेल्या Download बटनाला क्लिक करून मजकुराह डाऊनलोड करू शकता.
पाठाचे नाव | मजकूर | डाऊनलोड |
Marathi Aksharbharti Solutions Chapter 9 औक्षण | Text book Exercise | Download Download |
Marathi Aksharbharti Solutions Chapter 9 औक्षण | Additional Extra Exercise | Download Download |
Marathi Aksharbharti Solutions Chapter 9 औक्षण | Entire Exercise | Download Download |
Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 9 औक्षण Summary|theme
Chapter 9 औक्षण भावार्थ
नाही मुठीमध्ये द्रव्य
नाही शिरेमध्ये रक्त,
काय करावे कळेना
नाही कष्टाचे सामर्थ्य
देशाच्या रक्षणासाठी सीमेवर अहोरात्र आपले जवान शत्रूशी दोन हात करत असतात. आपल्या भारतमातेचे रक्षण करतात. त्यामुळेच आपण सर्व आनंदाने, सुखाने जगत असतो. सण, उत्सव साजरे करत असतो, आपणांस त्यांचा नेहमीच अभिमान वाटत असतो. त्याचप्रमाणे कवयित्री इंदिरा संत या सुद्धा जवानांवर खूप प्रेम करतात. जवानांप्रती त्यांच्या मनात जिव्हाळा, प्रेम, आदर आहे. घरातून सीमेवर लढण्यासाठी जायला निघालेल्या जवानाला त्या ओवाळत आहेत. त्याला ओवाळणी करत असताना कवयित्रिच्या मनात विविध भावना निर्माण होतात. त्या म्हणतात, मी ओवाळणी करत आहे; पण माझ्याकडे संपत्ती, पैसे नाहीत, मी श्रीमंत नाही.माझ्या शरीरात लढण्यासाठी शिरेमध्ये सळसळणारे रक्तही नाही. त्यामुळे ओवाळणी कशाप्रकारे करावी हे कवयित्रीला कळेनासे झाले आहे.
जीव ओवाळावा तरी
जीव किती हा लहान
तुझ्या शौर्यगाथेपुढे
त्याची केवढीशी शान;
कवयित्रीला जवानाबद्दल नितांत आदर, प्रेम, जिव्हाळा आहे. त्याचे औक्षण करत असताना कवयित्री म्हणतात, या जवानांचे कार्य इतके मोठे आहे की, माझा जीव जरी ओवाळून टाकला तरी तो जवानांच्या शौर्यगाथेपुढे, त्यांच्या पराक्रमापुढे त्यांच्या धैर्यापुढे, त्यांच्या कर्तृत्वापुढे लहान आहे. तिचे आयुष्य त्याच्या शौर्यापुढे अगदी कवडीमोल (लहान) आहे. त्या जवानाची शौर्यगाथा इतकी महान आहे की त्या शौर्यगाथेपुढे आपल्या सामान्य जीवाची काय शान असणार? असे कवयित्रीला वाटते.
वर घोंघावे बंबारा,
पुढे कल्लोळ धुराचे,
धडाडत्या तोफांतून
तुझें पाऊल जिद्दीचें;
सैनिक सीमेवर शत्रूशी लढत असतात, त्यावेळची परिस्थिती अतिशय हृदयद्रावक, हृदयाला हेलावून टाकणारी असते. युद्धभूमीवर शत्रू आक्रमण करत असतो. त्याचा परतवार करत असताना अनेक सैनिक घायाळ होतात. तोफांचा आवाज होत असतो, बंदुकीतून सुटणाऱ्या असंख्य गोळया अनेकांची छाताडे उडवत असतात. धुराचा लोळ उठत असतो. कवयित्री म्हणतात; हे सारे चालू असताना आपला हा जवान मागे हटत नाही तर दोन पावले नेहमी पुढेच टाकत असतो. न घाबरता, डगमगता, शत्रूशी दोन हात करून जिद्दीने लढत असतो.
तुझी विजयाची दौड
डोळे भरून पहावी;
डोळ्यांतील आसवांची
ज्योत ज्योत पाजळावी
सीमेवर चालू असलेल्या रणसंग्रामामध्ये आपल्या जवानाचा विजय निश्चित आहे. कवयित्री म्हणतात, या जवानांचा पराक्रम मला डोळे भरून पाहायचा आहे. तसेच आपल्या जवानाकडून भारतीयांची असलेली अपेक्षा व्यक्त करताना त्या म्हणतात, शत्रूला पराजित करून प्रत्येक युद्धात तुझाच विजय झाला पाहिजे. तुझ्या विजयाची दौड अशीच राहिली पाहिजे. तुझ्या विजयाने माझ्या डोळयांमध्ये आनंदाश्रू दाटून येतील. ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत नेहमी तेवत असते तशीच माझ्या डोळ्यांतील अणूंची ज्योत नेहमीच पाजळत राहिली पाहिजे.
अशा असंख्य ज्योतींची
तुझ्यामागून राखण;
दीनदुबळ्यांचे असें
तुला एकच औक्षण.
कवयित्री सीमेवर लढण्यासाठी जाणाऱ्या जवानाला म्हणतात की, सर्व जनमानसांच्या असंख्य ज्योती तुझ्या रक्षणासाठी सदैव तुझ्याच पाठीशी आहेत. म्हणजेच असंख्य लोकांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. आम्ही सर्वजण दीनदुबळे आहोत. आमच्यामध्ये तुझ्यासारखे सामर्थ्य नाही. रक्तामध्ये ती उमेद नाही. तुझ्याकडे हे सर्व आहे. तुझ्यामध्ये आणखी उर्जा निर्माण होण्यासाठी आशीर्वाद स्वरूपात तुझे औक्षण आम्ही सर्व भारतीय करत आहोत.
Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 9 औक्षण: Notes
Class 10th Marathi Chapter 9 Aukshan notes:
आपण इयत्ता 10 वी मराठी अक्षरभारती पाठ 9 " औक्षण " अध्ययन करत असताना, आपण पाहू शकतो की या पाठच्या मध्यंतरी बरेच प्रश्न विचारले जातात आणि विद्यार्थ्यांनी त्यांची उत्तरे देणे अपेक्षित असते. काही विद्यार्थ्यांना उत्तर देताना काही समस्या येऊ शकतात, परंतु आम्ही तुम्हाला वचन देतो की आमच्या उत्तराचे पुनरावलोकन केल्यानंतर, तुम्हाला अशा प्रश्नांची उत्तरे देण्याचा आत्मविश्वास मिळेल. आमच्या तज्ञ टीम शिक्षकाने प्रश्नोताराची अनेक भागांमध्ये विभागणी केली आहे, ज्यामुळे तुम्हाला हा पाठ अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल. पुढील भागांवर एक नजर टाका:
- Chapter 9 औक्षण (आकलन कृती)
- Chapter 9 औक्षण (स्वमत)
- Chapter 9 औक्षण (अतिरिक्त प्रश्नोत्तरे)
- Chapter 9 औक्षण (शब्दार्थ)
- Chapter 9 औक्षण (सामनार्थी शब्द)
- Chapter 9 औक्षण (विरुद्धार्थी शब्द)
Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 9 औक्षण Summary in Marathi
औक्षण काव्यपरिचय
‘औक्षण’ या कवितेत कवयित्री ’इंदिरा संत’ यांनी सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला औक्षण करताना मनात येणाऱ्या विविध भावनांचे वर्णन केले आहे.
Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 9 औक्षण Summary in English
In this poem, the poetess wishes to bless a soldier who is ready for battle. In the act of blessing, she goes through a lot of emotions that are beautifully captured in this poem by Indira Sant.
Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 9 औक्षण Exercises or questions answers: Question Bank
Question bank for Chapter 9 Aukshan:
जे विद्यार्थी वार्षिक परीक्षेची तयारी करत आहेत आणि बोर्डात अधिक गुण मिळवू इच्छितात ते आमच्या प्रश्न बँकेचा वापर करू शकतात, त्यापैकी काही प्रश्न तुमच्या अंतिम परीक्षेत निश्चितच विचारले जाऊ शकतात.
आमच्या pdf फाईलच्या शेवटी, तुम्हाला इयत्ता 10 वी मराठी अक्षरभारती पाठ 9 " औक्षण " मिळेल. आमच्या तज्ञ टीमचा प्रश्न बँकेवर विश्वास आहे जे तुम्हाला अधिक गुण मिळविण्यात मदत करेल.
आमच्या शिक्षकांच्या तज्ञ टीमने या प्रश्नांसाठी सर्वोत्तम उत्तरे तयार केले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे आमच्या PDF फाईलमध्ये दिली आहेत जी खाली दिली आहे. तुम्ही तुमच्या फावल्या वेळेत अभ्यास करण्यासाठी ते डाउनलोड करू शकता. इयत्ता 10 वी मराठी अक्षरभारती पाठ 9 " औक्षण " च्या स्वाध्याय पीडीएफ फाइलमध्ये तुम्हाला खाली दिलेल्या महत्त्वाच्या प्रश्नपेढीचे निराकरण सापडेल.
आम्हाला आशा आहे की ही प्रश्न बँक तुम्हाला तुमच्या परीक्षेच्या तयारीमध्ये थोडी मदत करेल.
Question Bank
सूर्य आणि पणती यांच्यातील संवाद स्वत:च्या कल्पनेने लिहा.
उत्तरः
सूर्य : पणती, तू खरचं खूप चांगली आहेस. तुझ्याजवळ माझ्याइतका झगझगीत प्रकाश नाही. तरी पण माझ्या अनुपस्थितीत पृथ्वीला प्रकाश देण्याचं काम स्विकारलयं याबद्दल खरचं तुझं खूप कौतुक वाटतं मला!
पणती : हे भास्करा, या पृथ्वीवरील जीवांसाठी, सृष्टीसाठी तू सतत कार्यरत असतोस. तू नसतास तर ही सृष्टी, तिचे अस्तित्व राहिलेच नसते. धरेसाठीची तुझी व्याकूळता मला समजू शकते म्हणूनच माझ्याजवळ जेवढा प्रकाश आहे त्याने मला जे काही करणे शक्य होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करीन.
सूर्य : तू इतकी छोटी असूनही इतका मोठा विचार करतेस खरेच तुझे खूप आभार. पृथ्वीवरचा सगळ्यात प्रगत जीव म्हणजे मानव हा मात्र पृथ्वीच्या अस्तित्वाचा, पर्यावरणाचा अजिबात विचार करत नाही. विकासाच्या नावाखाली त्याने माझ्या सुंदर धरेचा नाश करायला सुरुवात केली आहे. तिला विदृप केले आहे. म्हणून मला खूप कळजी वाटते.
पणती : तुझी काळजी अगदीच योग्य आहे सूर्यदेवा. ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ अशाप्रकारे मानव वागतो आहे. आपल्या स्वार्थासाठी निसर्गाला तो अक्षरश: ओरबाडतो आहे.
सूर्य : हो ना! याच गोष्टीचा मला खूप त्रास होतो. रोज सकाळी जेव्हा पृथ्वीला उजळून टाकण्यासाठी मी येतो आणि तो पक्ष्यांचा किलबिलाट, खळाळून वाहणारे झरे, दया; डोंगर, शेते, वाळवंट, दलदली, वृक्ष, वन हे सारं जेव्हा मी बघतो, त्यावेळी मन हेलावतं हे सगळं खरंच एक दिवस नष्ट पावणार का?
पणती : हे रविराजा, इतकं चिंतीत होण्याची गरज नाही कारण आता मानवालाही या गोष्टीची जाणीव झाली आहे. तू निर्माण केलेलं हे पृथ्वीरत्न तो सांभाळण्यासाठी आता धडपडतो आहे.
सूर्य : खरचं किती आशावादी आहेस तू. मानव वेळीच जागरूक झाला आहे, हे ऐकून मला खूप बरं वाटलं. अशा आशावादी विचारांची, सहृदय माणसे जर एकत्र आली तर तो दिवस नक्कीच दूर नाही. ज्या दिवशी ही वसुंधरा पूर्वीसारखी सुजलाम् सुफलाम् व रमणीय होईल.
पणती : नक्कीच होईल, कारण आता बरीच माणसे आपापल्या परीने पर्यावरणाबद्दल काम करीत आहेत. पर्यावरणाची चळवळ सर्वत्र जोर धरत आहे. सकारात्मक विचारांची माणसे एकत्र येऊन काम करत आहेत.
सूर्य : अरे व्वा! असं होत असेल तर फारच उत्तम. जे सुंदर आहे ते सुंदरच कसे राहील यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. शिवाय प्रत्येकाने ‘जगा आणि जगू क्या’, हा निसर्गाचा नियम पाळला, तर ज्याच्या त्याच्या क्रमाने जीवनक्रम सुरू राहील आणि मग ही सृष्टी निर्मळतेने भरून जाईल.
You May Like -
- Chapter 1 तू बुद्धी दे (प्रार्थना)
- Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव
- Chapter 2.2 संतवाणी योगी सर्वकाळ सुखदाता-संत एकनाथ
- Chapter 3 शाल
- Chapter 4 उपास
- Chapter 4.1 मोठे होत असलेल्या मुलांनो… (स्थूलवाचन)
- Chapter 5 दोन दिवस
- chapter 6 चुडीवाला
- Chapter 7 फूटप्रिन्टस
- Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर
- Chapter 8.1 जाता अस्ताला
- Chapter 9 औक्षण
Read This Also
- Class 10 Science Solutions
- Class 10th Maths Solutions
- Class 10 English Kumarbharti Solutions
- Class 10th Geography Solutions
- Class 10th History Solutions
- Class 10th Hindi Solutions