Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharti Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharti Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव कृती |स्वाध्याय | प्रश्नोत्तर

आम्ही विनामूल्य Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharti Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव कृती | स्वाध्याय | प्रश्नोत्तर Pdf स्वरूपात प्रतुत करून देत आहोत. आपण जर Class 10th Marathi Aksharbharti Digest च्या शोधात आहात तर तुह्मी योग्य ठीकानि आला आहात. आमच्या तज्ञ शिक्षकांच्या टीमने या पाठचा अभ्यास केला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना या पाठचा सारांश देण्यात अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी नोट्स तयार केल्या आहेत. आम्ही तुम्हाला खात्री देतो की आमच्या पीडीएफ फाइल्स वापरून तुम्ही अधिक गुण मिळवू शकता. आम्ही तुम्हाला सांगू या की या प्रकरणाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे आमच्या तज्ञ शिक्षक संघाने तयार केली आहेत. येथे तुम्हाला तीन पीडीएफ फाइल्स मिळतील, त्यापैकी पहिल्या पीडीएफ फाइल्समध्ये पाठ्यपुस्तकातील प्रश्नांची उत्तरे आहेत तर दुसऱ्या पीडीएफ फाइल्समध्ये तुम्हाला सरावांसाठी अतिरिक्त अतिरिक्त प्रश्न मिळतील. तिसर्‍या आणि शेवटच्या पीडीएफ फायलींमध्ये, तुम्हाला या प्रकरणाचा संपूर्ण अभ्यास मिळेल.

तुम्हाला माग्दर्शिका/गाईडची काळजी करण्याची गरज नाही कारण आमची पीडीएफ सोल्यूशन्स वापरल्यानंतर तुम्हाला त्यांची गरज भासणार नाही. या पोस्टच्या शेवटी तुम्हाला सर्व पीडीएफ फाइल्स मिळतील, म्हणून आम्ही तुम्हाला संपूर्ण लेख वाचण्याची विनंती करू इच्छितो.

Board ClassChapter
Maharashtra Board10thChapter 2.1 Santvani Ankila Mi Das Tuza (संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव)

Class 10 Marathi Aksharbharti Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव Summary|theme :

अग्निमाजि‌ ‌पडे‌ ‌बाळू‌ ‌।‌ ‌माता‌ ‌धांवें‌ ‌कनवाळू।।‌१‌।।‌ ‌

तैसा‌ ‌धांवें‌ ‌माझिया‌ ‌काजा।‌ ‌अंकिला‌ ‌मी‌ ‌दास‌ ‌तुझा‌ ‌।।२।।‌‌

वारकरी‌ ‌संप्रदायाचे‌ ‌महान‌ ‌प्रचारक‌ ‌संत‌ ‌नामदेव‌ ‌महाराज‌ ‌अगदी‌ ‌मनापासून‌ ‌आर्ततेने‌ ‌परमेश्वराचा‌ ‌(विठ्ठलाचा)‌ ‌धावा‌ ‌करतात.‌ ‌त्यासाठी‌ ‌ते‌ ‌अतिशय‌ ‌समर्पक‌ ‌दृष्टान्त‌ ‌देतात.‌ ‌ते‌ ‌म्हणतात‌ ‌की,‌ ‌ज्याप्रमाणे‌ ‌नजरचुकीने‌ ‌अग्नीत‌ ‌सापडलेल्या‌ ‌बाळाला‌ ‌वाचवण्यासाठी‌ ‌त्याची‌ ‌आई‌ ‌व्याकूळ‌ ‌होऊन,‌ ‌काळजीने‌ ‌त्याच्याजवळ‌ ‌धावून‌ ‌जाते.‌ ‌त्याला‌ ‌मायेने,‌ ‌प्रेमाने‌ ‌उचलून‌ ‌घेते.‌ ‌त्याचप्रमाणे‌ ‌हे‌ ‌प्रभू,‌ ‌विठ्ठला,‌ ‌मी‌ ‌पूर्णपणे‌ ‌तुझा‌ ‌अंकित‌ ‌आहे.‌ ‌मी‌ ‌तुझा‌ ‌दास,‌ ‌सेवक‌ ‌आहे.‌ ‌आईप्रमाणे‌ ‌तुही‌ ‌माझ्या‌ ‌अडचणीत,‌ ‌माझ्या‌ ‌कार्यात‌ ‌धावत‌ ‌ये.‌‌

सवेंचि‌ ‌झेपावें‌ ‌पक्षिणी‌ ‌।‌ ‌पिली‌ ‌पडतांचि‌ ‌धरणीं‌ ‌।।३।।‌‌

विठ्ठलाची‌ ‌आळवणी‌ ‌करताना‌ ‌संत‌ ‌नामदेव‌ ‌महाराज‌ ‌म्हणतात,‌ ‌‌झाडावरील‌ ‌घरट्यात‌ ‌असणारे‌ ‌पक्ष्याचे‌ ‌लहान‌ ‌पिल्लू‌ ‌घरट्यातून‌ ‌बाहेर‌ ‌येऊन‌ ‌उडण्याच्या‌ ‌प्रयत्नात‌ ‌खाली‌ ‌जमिनीवर‌ ‌पडताच‌ ‌त्याची‌ ‌आई‌ ‌पक्षिणी‌ ‌आपल्या‌ ‌पिल्लाला‌ ‌वाचवण्यासाठी‌ ‌त्याच्या‌ ‌दिशेने‌ ‌तत्परतेने‌ ‌झेप‌ ‌घेते.‌ ‌त्याला‌ ‌पुन्हा‌ ‌घरट्यात‌ ‌नेण्यासाठी‌ ‌धडपडते.‌ ‌त्याचप्रमाणे‌ ‌हे‌ ‌परमेश्वरा,‌ ‌तुझ्या‌ ‌या‌ ‌सेवकासाठी‌ ‌तू‌ ‌असाच‌ ‌धावून‌ ‌ये.‌‌

भुकेलें‌ ‌वत्सरावें।‌ ‌धेनु‌ ‌हुंबरत‌ ‌धांवे‌ ‌।।४।।‌‌

संत‌ ‌नामदेव‌ ‌महाराज‌ ‌अगदी‌ ‌मनापासून‌ ‌विठ्ठलाचा‌ ‌धावा‌ ‌करतात.‌ ‌ते‌ ‌म्हणतात,‌ ‌भूकेने‌ ‌व्याकूळ‌ ‌झालेले‌ ‌वासरू‌ ‌गोठ्यात‌ ‌ओरडत‌‌ असते.‌ ‌त्याची‌ ‌ती‌ ‌अवस्था‌ ‌सहन‌ ‌न‌ ‌होऊन‌ ‌गाय‌ ‌मोठ्याने‌ ‌हंबरत‌ ‌आपल्या‌ ‌वासराच्या‌ ‌ओढीने‌ ‌त्याच्याजवळ‌ ‌धावत‌ ‌येते.‌ ‌त्याचप्रमाणे‌ ‌हे‌ ‌विठ्ठला‌ ‌तूही‌ ‌माझ्यासाठी‌ ‌धावून‌ ‌ये.‌‌

वणवा‌ ‌लागलासे‌ ‌वनीं‌ ‌‌पाडस‌ ‌चिंतीत‌ ‌हरणी‌ ‌।।५।।‌‌

संत‌ ‌नामदेव‌ ‌श्री‌ ‌विठ्ठलाची‌ ‌मनापासून‌ ‌विनवणी‌ ‌करतात.‌ ‌अगदी‌ ‌व्याकूळ‌ ‌होऊन‌ ‌हरिणीचे‌ ‌उदाहरण‌ ‌ते‌ ‌देतात.‌ ‌ते‌ ‌म्हणतात‌ ‌की,‌ ‌जंगलात‌ ‌वणवा‌ ‌पसरलेला‌ ‌आहे‌ ‌आणि‌ ‌त्यात‌ ‌हरिणीचे‌ ‌पाडस‌‌ अडकलेले‌ ‌आहे.‌ ‌अशावेळी‌ ‌त्याची‌ ‌आई‌ ‌म्हणजेच‌ ‌हरिणी‌ ‌आपल्या‌ ‌पाडसाला‌ ‌वाचवण्यासाठी‌ ‌खूप‌ ‌चिंतीत‌ ‌होते.‌ ‌त्या‌ ‌पाडसासारखीच‌ ‌माझी‌ ‌अवस्था‌ ‌झाली‌ ‌आहे.‌ ‌म्हणून‌ ‌तू‌ ‌माझ्यासाठी‌ ‌धावून‌ ‌ये.‌‌

नामा‌ ‌म्हणे‌ ‌मेघा‌ ‌जैसा‌ ‌।‌ ‌विनवितो‌ ‌चातक‌ ‌तैसा‌ ‌।।६।।‌‌

चातक‌ ‌पक्षी‌ ‌पावसाचा‌ ‌पहिला‌ ‌थेंब‌ ‌पिऊन‌ ‌जगतो.‌ ‌तेच‌ ‌त्याच्यासाठी‌ ‌जीवन‌ ‌असते‌ ‌असे‌ ‌मानले‌ ‌जाते.‌ ‌हाच‌ ‌दृष्टान्त‌ ‌देऊन‌ ‌संत‌ ‌नामदेव‌ ‌महाराज‌ ‌म्हणतात‌ ‌की,‌ ‌ज्या‌ ‌प्रमाणे‌ ‌चातक‌ ‌पक्षी‌ ‌आकाशात‌ ‌जमलेल्या‌ ‌काळ्या‌ ‌काळ्या,‌ ‌पाण्याने‌ ‌भरलेल्या‌ ‌ढगांना‌ ‌पाणी‌ ‌बरसवण्यासाठी‌ ‌विनवणी‌ ‌करतो.‌ ‌त्याचप्रमाणे‌ ‌हे‌ ‌विठ्ठला,‌ ‌मी‌ ‌तुला‌ ‌विनवितो‌ ‌आहे.‌

Class 10 Marathi Aksharbharti Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव Questions Answers in pdf format:

तुम्ही ज्याची वाट पाहत होता ते येथे तुम्हाला मिळेल. शिक्षक, पालक आणि विद्यार्थी, आता तुम्हाला महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या इयता 10 वी मराठी अक्षरभारती विषयातील पाठ ” संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव” च्या pdf फाइल्स खाली सापडतील.
खाली तुम्ही PDF फाइल पाहू शकता जी डाउनलोड केली जाऊ शकते परंतु पुढे जाण्यापूर्वी, कृपया खाली दिलेल्या आमच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करा.

Pdf file कशी डाऊनलोड करावी ?

खाली आपणास आमची pdf file दिसत आहे त्या खालील मेनू बटन देखील दिसत असेल. पुढील पेज बघण्यासाठी आपणास next बटन वर क्लिक करावे लागेल. अश्या प्रकारे आपण सर्व pdf file मधील प्रश्नोत्तरे बघू शकाल.

जर आपणांस खालील pdf फाईल डाऊनलोड करायची असेल तर “download Now” या बटनावर क्लिक करावे लागेल. बटांवर क्लिक केल्या नंतर 15 सेकंदाचा वेळ थांबा. त्यानंतर आपणास प्रश्नोताराची pdf file डाऊनलोड करण्यास मिळेल.

Chapter-2.1-संतवाणी-अंकिला-मी-दास-तुझा-संत-नामदेव


Do you want to download above file In pdf ?


Download our Other Important PDF files ↴

Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव ( Text book ) Exercise


Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव (Additional Extra) Exercise:


Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव (Entire) Exercise:


Class 10 Marathi Aksharbharti Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव: Notes

आपण इयत्ता 10 वी मराठी अक्षरभारती पाठ 2.१ "संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव" अध्ययन करत असताना, आपण पाहू शकतो की या पाठच्या मध्यंतरी बरेच प्रश्न विचारले जातात आणि विद्यार्थ्यांनी त्यांची उत्तरे देणे अपेक्षित असते. काही विद्यार्थ्यांना उत्तर देताना काही समस्या येऊ शकतात, परंतु आम्ही तुम्हाला वचन देतो की आमच्या उत्तराचे पुनरावलोकन केल्यानंतर, तुम्हाला अशा प्रश्नांची उत्तरे देण्याचा आत्मविश्वास मिळेल. आमच्या तज्ञ टीम शिक्षकाने प्रश्नोताराची अनेक भागांमध्ये विभागणी केली आहे, ज्यामुळे तुम्हाला हा पाठ अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल. पुढील भागांवर एक नजर टाका:

  • Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव (Extent Intext Questions and Answers)
  • Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव (Colours of both)
  • Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव (Additional Questions)
  • Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव (Use your brain power)
  • Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव (Try this)
  • Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव (Think about it)

Class 10 Marathi Aksharbharti Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव Exercises or questions answers: Question Bank

जे विद्यार्थी वार्षिक परीक्षेची तयारी करत आहेत आणि बोर्डात अधिक गुण मिळवू इच्छितात ते आमच्या प्रश्न बँकेचा वापर करू शकतात, त्यापैकी काही प्रश्न तुमच्या अंतिम परीक्षेत निश्चितच विचारले जाऊ शकतात.
आमच्या pdf फाईलच्या शेवटी, तुम्हाला इयत्ता 10 वी मराठी अक्षरभारती पाठ 2.1 " संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव" मिळेल, आमच्या तज्ञ टीमचा प्रश्न बँकेवर विश्वास आहे जे तुम्हाला अधिक गुण मिळविण्यात मदत करेल.
आमच्या शिक्षकांच्या तज्ञ टीमने या प्रश्नांसाठी सर्वोत्तम उत्तरे तयार केले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे आमच्या PDF फाईलमध्ये दिली आहेत जी खाली दिली आहे. तुम्ही तुमच्या फावल्या वेळेत अभ्यास करण्यासाठी ते डाउनलोड करू शकता. इयत्ता 10 वी मराठी अक्षरभारती पाठ 2.1 " संतवाणी अंकिला मी दास तुझा " च्या स्वाध्याय पीडीएफ फाइलमध्ये तुम्हाला खाली दिलेल्या महत्त्वाच्या प्रश्नपेढीचे निराकरण सापडेल.
आम्हाला आशा आहे की ही प्रश्न बँक तुम्हाला तुमच्या परीक्षेच्या तयारीमध्ये थोडी मदत करेल.

Question Bank

प्रश्न १.

खालील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

(i) बाळाला वाचवण्यासाठी कोण धावून येते?

उत्तर:

बाळाला वाचवण्यासाठी माता धावून येते.

(ii) भुकेल्या वासराला पाहून कोण हंबरत धावून येते?

उत्तर:

भुकेल्या वासराला पाहून धेनू (गाय) हंबरत धावून येते.

(iii) चातक पक्षी कोणाची विनवणी करतो?

उत्तरः

चातक पक्षी मेघाची (ढगांची) विनवणी करतो.

प्रश्न 2.

उत्तरे लिहा.

(i) संत नामदेव यांचे दास – [श्री विठ्ठलाचे]

(ii) संत नामदेव यांना धावून यायला सांगतात – [श्री विठ्ठलाला]

(iii) मेघांची विनवणी करणारा – [चातक]

(iv) पाडसासाठी चिंतित असणारी – [हरिणी]

प्रश्न 3.

खाली दिलेल्या कंसातील योग्य पर्याय निवडून अभंगांच्या ओळी पूर्ण करा.

अग्निमाजि पडे बाळू। ……………………….” धांवें कनवाळू।। (माता, जननी, आई)

(ii) तैसा धांवें माझिया काजा। अंकिला मी ……………………….” तुझा।। (मालक, स्वामी, दास)

(iii) भुकेलें वत्सरावें।………………………. हुंबरत धांवे।। (धेनु, गाय, गवा)

उत्तर:

(i) माता

(ii) दास

(ii) धेनु

You May Like -

Read This Also

Leave a Comment