
आम्ही विनामूल्य Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस कृती | स्वाध्याय | प्रश्नोत्तर Pdf स्वरूपात प्रतुत करून देत आहोत. आपण जर Class 10th Marathi Aksharbharti Solutions | Digest च्या शोधात आहात तर तुह्मी योग्य ठीकानि आला आहात. आमच्या तज्ञ शिक्षकांच्या टीमने या पाठचा अभ्यास केला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना या पाठचा सारांश देण्यात अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी नोट्स तयार केल्या आहेत. आम्ही तुम्हाला खात्री देतो की आमच्या पीडीएफ फाइल्स वापरून तुम्ही अधिक गुण मिळवू शकता. आम्ही तुम्हाला सांगू या की या प्रकरणाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे आमच्या तज्ञ शिक्षक संघाने तयार केली आहेत. येथे तुम्हाला तीन पीडीएफ फाइल्स मिळतील, त्यापैकी पहिल्या पीडीएफ फाइल्समध्ये पाठ्यपुस्तकातील प्रश्नांची उत्तरे आहेत तर दुसऱ्या पीडीएफ फाइल्समध्ये तुम्हाला सरावांसाठी अतिरिक्त अतिरिक्त प्रश्न मिळतील. तिसर्या आणि शेवटच्या पीडीएफ फायलींमध्ये, तुम्हाला या प्रकरणाचा संपूर्ण अभ्यास मिळेल.
तुम्हाला माग्दर्शिका/गाईडची काळजी करण्याची गरज नाही कारण आमची पीडीएफ सोल्यूशन्स वापरल्यानंतर तुम्हाला त्यांची गरज भासणार नाही. या पोस्टच्या शेवटी तुम्हाला सर्व पीडीएफ फाइल्स मिळतील, म्हणून आम्ही तुम्हाला संपूर्ण लेख वाचण्याची विनंती करू इच्छितो.
Board | Class | Chapter |
Maharashtra state Board | 10th | Chapter 7 फूटप्रिन्टस |
Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस questions Answers in pdf format:
Table of Contents
Questions and answers of class 10th Chapter 6 Footprints in Pdf
तुम्ही ज्याची वाट पाहत होता ते येथे तुम्हाला मिळेल. शिक्षक, पालक आणि विद्यार्थी, आता तुम्हाला महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या इयता 10 वी मराठी अक्षरभारती विषयातील पाठ 7 ” फूटप्रिन्टस “ च्या pdf फाइल्स खाली सापडतील.
खाली तुम्ही PDF फाइल पाहू शकता जी डाउनलोड केली जाऊ शकते परंतु पुढे जाण्यापूर्वी, कृपया खाली दिलेल्या आमच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करा.
Pdf file कशी डाऊनलोड करावी ?
खाली आपणास आमची pdf file दिसत आहे त्या खालील मेनू बटन देखील दिसत असेल. पुढील पेज बघण्यासाठी आपणास next बटन वर क्लिक करावे लागेल. अश्या प्रकारे आपण सर्व pdf file मधील प्रश्नोत्तरे बघू शकाल.
जर आपणांस खालील pdf फाईल डाऊनलोड करायची असेल तर “Download Now“ या बटनावर क्लिक करावे लागेल. बटांवर क्लिक केल्या नंतर 15 सेकंदाचा वेळ थांबा. त्यानंतर आपणास प्रश्नोताराची pdf file डाऊनलोड करण्यास मिळेल.
Chapter-7-फूटप्रिन्टसDo you want to download above file In pdf ?
Pdf फाईल कशी डाऊनलोड करावी
Download our Other Important PDF files ↴
CChapter 7 फूटप्रिन्टस - Text book Exercise
Chapter 7 फूटप्रिन्टस - Additional Extra Exercise:
Chapter 7 फूटप्रिन्टस - Entire Exercise:
Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस: Pdf Download
Download Marathi class 10th chapter 7 Footprints pdf file
कधी- कधी काही तांत्रिक अडचणीचा विचार करता वरील दिलेल्या फाइल्स डाऊनलोड करत असताना काही अडचणी येवू शकतात.
आपणस जर वरील दिलेल्या Pdf फाइल्स डाऊनलोड करण्यास काही अडचणी येत असतील तर आपण खाली रकान्यात दिलेल्या Download बटनाला क्लिक करून मजकुराह डाऊनलोड करू शकता.
पाठाचे नाव | मजकूर | डाऊनलोड |
Marathi Aksharbharti Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस | Text book Exercise | Download Download |
Marathi Aksharbharti Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस | Additional Extra Exercise | Download Download |
Marathi Aksharbharti Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस | Entire Exercise | Download Download |
Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस: Notes
Class 10th Marathi Chapter 7 Footprints notes:
आपण इयत्ता 10 वी मराठी अक्षरभारती पाठ 7 " फूटप्रिन्टस" अध्ययन करत असताना, आपण पाहू शकतो की या पाठच्या मध्यंतरी बरेच प्रश्न विचारले जातात आणि विद्यार्थ्यांनी त्यांची उत्तरे देणे अपेक्षित असते. काही विद्यार्थ्यांना उत्तर देताना काही समस्या येऊ शकतात, परंतु आम्ही तुम्हाला वचन देतो की आमच्या उत्तराचे पुनरावलोकन केल्यानंतर, तुम्हाला अशा प्रश्नांची उत्तरे देण्याचा आत्मविश्वास मिळेल. आमच्या तज्ञ टीम शिक्षकाने प्रश्नोताराची अनेक भागांमध्ये विभागणी केली आहे, ज्यामुळे तुम्हाला हा पाठ अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल. पुढील भागांवर एक नजर टाका:
- Chapter 7 फूटप्रिन्टस (आकलन कृती)
- Chapter 7 फूटप्रिन्टस (स्वमत)
- Chapter 7 फूटप्रिन्टस (अतिरिक्त प्रश्नोत्तरे)
- Chapter 7 फूटप्रिन्टस (शब्दार्थ)
- Chapter 7 फूटप्रिन्टस (सामनार्थी शब्द)
- Chapter 7 फूटप्रिन्टस (विरुद्धार्थी शब्द)
Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस Summary in Marathi
तरूणांना मार्गदर्शन करणाऱ्या छात्रप्रबोधन एप्रिल २०१७ च्या अंकातून प्रस्तुत पाठ घेतला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमधून आपल्या धरणीमातेला वाचवण्यासाठी वृक्षसंवर्धनाबरोबरच, वैयक्तिक वाहनांचा उपयोग करण्यापेक्षा प्रवासी वाहन सुविधांचा अधिकाधिक वापर करावा, त्यासाठी आपली जीवनशैली बदलावी असा संदेश ’फूटप्रिन्टस’ या पाठातून लेखक ’डॉ. प्रदिप आवटे’ यांनी दिला आहे.
Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस Summary in English
To save the earth from global warming, besides planting trees, we must use public transportation rather than private vehicles, which will also help to reduce the pollution. To realize this, our routine lives must undergo changes and adjustments whenever necessary. This is the message of this lesson by Dr. Pradeep Awate. Minimizing the use of electronic gadgets and machinery will help us connect with nature, and there will also be additional greenery in the world around us.
Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस Exercises or questions answers: Question Bank
Question bank for Chapter 7 Footprints:
जे विद्यार्थी वार्षिक परीक्षेची तयारी करत आहेत आणि बोर्डात अधिक गुण मिळवू इच्छितात ते आमच्या प्रश्न बँकेचा वापर करू शकतात, त्यापैकी काही प्रश्न तुमच्या अंतिम परीक्षेत निश्चितच विचारले जाऊ शकतात.
आमच्या pdf फाईलच्या शेवटी, तुम्हाला इयत्ता 10 वी मराठी अक्षरभारती पाठ 7 " फूटप्रिन्टस " मिळेल. आमच्या तज्ञ टीमचा प्रश्न बँकेवर विश्वास आहे जे तुम्हाला अधिक गुण मिळविण्यात मदत करेल.
आमच्या शिक्षकांच्या तज्ञ टीमने या प्रश्नांसाठी सर्वोत्तम उत्तरे तयार केले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे आमच्या PDF फाईलमध्ये दिली आहेत जी खाली दिली आहे. तुम्ही तुमच्या फावल्या वेळेत अभ्यास करण्यासाठी ते डाउनलोड करू शकता. इयत्ता 10 वी मराठी अक्षरभारती पाठ 7 " फूटप्रिन्टस " च्या स्वाध्याय पीडीएफ फाइलमध्ये तुम्हाला खाली दिलेल्या महत्त्वाच्या प्रश्नपेढीचे निराकरण सापडेल.
आम्हाला आशा आहे की ही प्रश्न बँक तुम्हाला तुमच्या परीक्षेच्या तयारीमध्ये थोडी मदत करेल.
Question Bank
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) ……………………………………. दार उघडलं आणि कामवाल्या रेखामावशी आत आल्या. (सुमितनं, अभिषेकनं, स्नेहलनं, पावडेकाकांनी)
(ii) सुमित ……………………………………. कानपूरला शिकत होता. (आय.टी.आय, आय.पी.एस., आय.आय.टी, एम.पी.एस. सी.)
(iii) ……………………………………. खणखणीत आवाजानं सुमितही जागा झाला आणि हॉलमध्ये आला. (रेखामावशीच्या, पावडेकाकांच्या, अभिषेकच्या, स्नेहलच्या)
उत्तर:
(i) अभिषेकनं
(ii) आय. आय. टी.
(iii) रेखामावशीच्या
कृती २ : आकलन कृती
प्रश्न 1.
कारणे लिहा.
(i) सुमित हॉलमध्ये आला कारण …………………………….
उत्तरः
सुमित हॉलमध्ये आला कारण रेखा मावशीच्या खणखणीत आवाजाने त्याला जाग आली होती.
प्रश्न 2.
कृती पूर्ण करा.
प्रश्न 3.
जोड्या जुळवा.
उत्तर:
(i-आ),
(ii – इ),
(iii – ई),
(iv – अ)
प्रश्न 4.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
(i) किचनमधील सिंकमध्ये वाट पाहणाऱ्या भांड्यांकडे आपला मोर्चा कोणी वळवला?
उत्तर:
किचनमधील सिंकमध्ये वाट पाहणाऱ्या भांड्याकडे आपला मोर्चा रेखामावशीने वळवला.
(ii) अभिषेक सुमितच्या लॅपटॉपवर काय पाहत होता?
उत्तर:
अभिषेक सुमितच्या लॅपटॉपवर सुमितने केलेले नवे प्रोजेक्ट पाहत होता.
(iii) अभिषेक हॉलमध्ये आला तेव्हा रेखामावशी कोणते काम करत होत्या?
उत्तर:
अभिषेक हॉलमध्ये आला तेव्हा रेखामावशी फरशी पुसत होत्या.
प्रश्न 5.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
प्रश्न 6.
चूक की बरोबर लिहा.
(i) सुमितचे बाबा तयार होऊन हॉलमध्ये आले.
(ii) रेखामावशी बिचाऱ्या वरमल्या होत्या.
उत्तर:
(i) चूक
(ii) बरोबर
कृती ३ : स्वमत
प्रश्न 1.
रेखामावशींच्या पावलांचे वर्णन तुमचा शब्दांत लिहा.
उत्तरः
रेखामावशींची पावलं धुळीनी माखलेली होती. कारण तिला शेणात-मातीत काम करावं लागात असे. उखणलेल्या रस्त्याने तिला चालत जावे लागे. तिच्या पायातील चप्पल अगदी पातळ झाली होती म्हणून तिच्या पायाला खुप चिरण्या पडल्या होत्या. पाय धुवायला वेळ आणि पाणीही नव्हतं व तिचे पाय धूळ बसून काळे पडले होते.
प्रश्न 2.
पावडेकाकांच्या पायाच्या वर्णनावरून त्यांची जीवनशैली कशी असावी असे तुम्हांस वाटते?
उत्तरः
पावडेकाकांची पावले सुंदर गुलाबी व लोण्यासारखी होती.
यावरून असे दिसते की, ते कधीही पायी चालत नसतील. नेहमी वाहनांचा उपयोग करत असतील. धूळ मातीशी त्यांचा फारसा संबंध येत नसावा, ते अत्यंत चांगल्या प्रतीचे बूट, चप्पल वापरत असतील. पायांच्या स्वच्छतेची काळजी घेत असतील,
प्रश्न 3.
स्वच्छतेबद्दलची तुमची संकल्पना लिहा / किंवा तुमचे विचार लिहा.
उत्तरः
वरवर दिसणारी स्वच्छता ही खरी स्वच्छता नव्हे. पांढरपेशी स्वच्छता ही वातावरण प्रदुषित करण्यास हातभारच लावते. पब्लिक ट्रान्सपोर्टने जाण्याऐवजी आपण कारचा वापर करतो. आणि कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडला जातो. त्यामुळे धरणी प्रचंड प्रमाणात प्रदूषित होते. जे आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. सायकल वापरणं आपण विसरून गेलो आहोत. अगदी कोपऱ्यावरून भाजी आणायची असली तरी आपण बाईकला किक मारतो. आपली पावले स्वच्छ, आपले कपडे स्वच्छ, महागडी कार ही खरी स्वच्छता नाही. धरणी प्रदूषणमुक्त करणे ही खरी स्वच्छता. यासाठी प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे. झाडे लावली पाहिजेत. धरतीच्या स्वच्छतेची काळजी घेणे यातच खरी स्वच्छता आहे.
You May Like -
- Chapter 1 तू बुद्धी दे (प्रार्थना)
- Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव
- Chapter 2.2 संतवाणी योगी सर्वकाळ सुखदाता-संत एकनाथ
- Chapter 3 शाल
- Chapter 4 उपास
- Chapter 4.1 मोठे होत असलेल्या मुलांनो… (स्थूलवाचन)
- Chapter 5 दोन दिवस
- chapter 6 चुडीवाला
- Chapter 7 फूटप्रिन्टस
Read This Also
- Class 10 Science Solutions
- Class 10th Maths Solutions
- Class 10 English Kumarbharti Solutions
- Class 10th Geography Solutions
- Class 10th History Solutions
- Class 10th Hindi Solutions